अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. येथे अग्निशमन विभागाचे कर्मचारी आणि इतर लोक मलबा हटवण्याचे काम करत आहे. तसेच, इमारतीला अनेक तडे असल्याचा आरोप काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनी केला.#WATCH | Mumbai, Maharashtra: A portion of a G+4 floors building collapsed in Dongri area. Work to clear the debris underway, no casualties reported. pic.twitter.com/PZ0EE71TzF
— ANI (@ANI) December 12, 2024