1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 24 फेब्रुवारी 2020 (14:56 IST)

ट्रम्प यांनी पत्नीसह रांगेत उभं राहून शिवथाळीचा आस्वाद घेतला असता

sanjay raut
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहे. या दौर्‍या दरम्यान ते महाराष्ट्रात आले असते तर त्यांनी आधी शिवथाळीचा आस्वाद घेतला असता, अशी टीका शिवसेनेच खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
 
राऊत म्हणाले की सध्या देशाच्या राजकारणात केवळ एकाच गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे शिवथाळी. या शिवथाळीचं संपूर्ण जगाला आश्चर्य वाटत आहे. त्यांनी म्हटले की ट्रम्प मुंबईला आले असते तर त्यांनीही त्यांच्या पत्नीने रांगेत उभं राहून शिवथाळीचा आस्वाद घेतला असता.