Daily Horoscope
✕

Mumbai Pune Expressway मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर 11 वाहनांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात, अनेक गाड्यांचे चक्काचूर

Updated: गुरूवार, 27 एप्रिल 2023 (16:39 IST)
 
अपघातानंतर लगेचच पोलिसांना माहिती देण्यात आली. काही वेळातच पोलीस पथक आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. सध्या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या भीषण धडकेत चार महिला गंभीर जखमी झाल्या.
 
 
एक्स्प्रेस वेवर एका वाहनाने अचानक ब्रेक दाबला, त्यानंतर पाठीमागून धावणाऱ्या सर्व वाहनांचे संतुलन बिघडले आणि ते एकमेकांवर आदळले. त्या गाडीच्या चालकाने एक्स्प्रेस वेच्या मध्यभागी ब्रेक का लावला याची माहिती घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

‘मी २०१४ पासून मंत्री बनत आहे!’; एनडीए प्रवेश आणि मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांवर सुप्रिया सुळे संतापल्या

५ कोटींच्या लाचेचा आरोप: अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण केंद्राच्या मंजुरीवरून संजय राऊतांचा मंत्री शिरसाटांवर निशाणा

दाऊद इब्राहिमच्या मुसाफिरखाना ठिकाण्यातील नमाजवरही बंदी; 'कोणीही आत जाऊ नये', बॉम्बे हायकोर्टाचे आदेश

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय: ४२ लाख शेतकऱ्यांना ३ महिने मोफत धान्य, सिंचनासाठी ५,५४८ कोटी

इराणमध्ये 'ऑनर किलिंग': प्रेमसंबंधांमुळे १९ वर्षीय गर्भवती मुलीची हत्या; आई-वडील अटकेत

पुढील लेख
Show comments