Festival Posters
✕

शिंदे गटाच्या आमदाराने बुरख्याचे केले वाटप, पोस्टर व्हायरल झाल्यानंतर गोंधळ

Updated: गुरूवार, 12 सप्टेंबर 2024 (12:52 IST)
 
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पार्टीच्या एका आमदाराने त्याच्या परिसरात मुस्लिम महिलांना बुरखा वाटले. मुंबई मधील भायखळा मध्ये याचे पोस्टर आणि बॅनर वायरल झाल्याने एकच गोंधळ उडाला आहे. 
 
या बॅनरमध्ये लिहले आहे की, विधानसभा क्षेत्रामध्ये पहिल्यांदा मुस्लिम महिलांना बुरखे वाटण्यात येतील. हे बॅनर शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांच्याकडून लावण्यात आले आहे. याला घेऊन विरोधी पक्षाने सत्ताधारी आघाडीवर धर्मावर आधारित संधिसाधू राजकारण केल्याचा आरोप लावला आहे. 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

‘मी २०१४ पासून मंत्री बनत आहे!’; एनडीए प्रवेश आणि मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांवर सुप्रिया सुळे संतापल्या

५ कोटींच्या लाचेचा आरोप: अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण केंद्राच्या मंजुरीवरून संजय राऊतांचा मंत्री शिरसाटांवर निशाणा

दाऊद इब्राहिमच्या मुसाफिरखाना ठिकाण्यातील नमाजवरही बंदी; 'कोणीही आत जाऊ नये', बॉम्बे हायकोर्टाचे आदेश

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय: ४२ लाख शेतकऱ्यांना ३ महिने मोफत धान्य, सिंचनासाठी ५,५४८ कोटी

इराणमध्ये 'ऑनर किलिंग': प्रेमसंबंधांमुळे १९ वर्षीय गर्भवती मुलीची हत्या; आई-वडील अटकेत

पुढील लेख
Show comments