धक्कादायक ! नवी मुंबईत दोन बहिणींची गळफास घेऊन आत्महत्या

suicide
Last Modified मंगळवार, 3 ऑगस्ट 2021 (13:32 IST)
महाराष्ट्रातील नवी मुंबई भागात दोन बहिणींचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत त्यांच्या फ्लॅटवर लटकलेले आढळले. मुलींच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन केला.
लक्ष्मी पांथरी (33) आणि तिची बहीण स्नेहा पांथरी (26) या फ्लॅटमध्ये एकत्र राहत होत्या.रबाळे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले, "पोलिसांनी फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडले आणि तेव्हा या दोघी बहिणी छतावर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या." दोन्ही बहिणींनी गळफास घेतल्याचा पोलिसांना संशय आहे.

ते म्हणाले की अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिकारी म्हणाले की दोन्ही महिलांनी त्यांच्या घरी खाजगी शिकवणी घ्यायचा आणि क्वचित प्रसंगी शेजाऱ्यांना भेटायच्या.
पोलिसांनी सांगितले की त्यांनी काही वर्षांपूर्वी वडिलांना गमावले होते आणि आईने आत्महत्या केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही महिलांना अखेर शुक्रवारी पाहिले होते. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

Covid -19: तेलंगणाच्या वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाचा ...

Covid -19: तेलंगणाच्या वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाचा स्फोट, एकाच वेळी ४३ विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना लागण
तेलंगणातील करीमनगर जिल्ह्यातील बोमक्कल येथील आनंद राव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे ...

मुंबईत साडीचा झोका खेळणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत

मुंबईत साडीचा झोका खेळणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत
मुंबई- धारावी परिसरात एक हृदय पिळवटून टाकणार्‍या घटनेत झोका खेळत असताना 13 वर्षीय मुलीचा ...

पुण्यात दिवसाढवळ्या घातल्या 6 गोळ्या

पुण्यात दिवसाढवळ्या घातल्या 6 गोळ्या
पुण्याच्या चंद्रभागा हॉटेल समोर दुचाकीवरून येऊन दोघांनी एका व्यक्तीवर भरदिवसा गोळीबार ...

नागालँडची घटना गुप्तचर यंत्रणांचे अपयश नाही, 14 जणांच्या ...

नागालँडची घटना गुप्तचर यंत्रणांचे अपयश नाही, 14 जणांच्या मृत्यूचे प्रमुख कारण
नागालँडमध्ये 14 जणांच्या मृत्यूने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. ही घटना का आणि कशी घडली ...

अटारी सीमेवर पाकिस्तानी महिलेने मुलाला जन्म दिला, नाव ठेवले ...

अटारी सीमेवर पाकिस्तानी महिलेने मुलाला जन्म दिला, नाव ठेवले  'बॉर्डर'
अटारी सीमेवर गेल्या 70 दिवसांपासून अडकलेल्या एका जोडप्याने 2 डिसेंबर रोजी मुलाला जन्म ...