मोज्यांमध्ये लपवून सोने तस्करी केल्याप्रकरणी CISF जवानाला मुंबई विमानतळावर अटक
Mumbai News : सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजेंस युनिट (एआययू) ने अलीकडेच सोन्याची तस्करी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला होता.
या टोळीचा भाग असल्याच्या आरोपाखाली केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानासह दोघांना अटक केली होती.
तपासात असे आढळून आले की त्यांनी यापूर्वी किमान तीन ते चार वेळा सोन्याची तस्करी यशस्वीरित्या केली होती. तो मोज्यांमध्ये लपवून सोने आणत असे, असेही तपासात समोर आले.
Edited By- Dhanashri Naik