संबंधित माहिती
- बाबा सिद्दीकी यांच्या हत्येपूर्वी काही दिवसांपूर्वी झीशान यांना धमकी दिली मुंबई पोलिसांचा खुलासा
- रतन टाटा यांच्या नावाने महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे नामकरण करण्यात येणार-शिंदे मंत्रिमंडळाचा निर्णय
- बाबा सिद्दीकी यांच्या हत्येवर संतापले संजय राउत, म्हणाले-'हिम्मत आहे तर आरोपींचा करा एनकाउंटर'
- मुंबादेवी-महालक्ष्मी मंदिर कॉरिडॉरचे भूमिपूजन, 200 कोटी रुपये खर्चून होणार बांधकाम
- Mumbai Toll Tax Free आता मुंबईतील पाचही टोलनाक्यांवरून टोलमध्ये संपूर्ण सूट, शिंदे सरकारकडून निवडणुकीपूर्वी प्रस्ताव मंजूर
आईने मुलीला मोबाईल वरून रागावल्याने मुलीने विष प्राशन केले, मृत्यू
मोबाईलचे अति सेवन जीवघेणे ठरत आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे आईने मुलीला मोबाईलचा जास्त वापर केल्यापासून रोखल्यावर 15 वर्षाच्या मुलीने विष प्राशन करून आत्मह्त्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
सदर घटना 26 सप्टेंबरची आहे. मुलीला मोबाइलफोन वापरण्याची जास्त सवय असल्याने आईने मुलीला रागावले.
या वरून मुलीने उंदीर मारण्याच्या औषधाचे सेवन केले तिची प्रकृती ढासळल्यावर तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचाराधीन असता तिचा मृत्यू झाला.
पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
Edited By - Priya Dixit
