Dharma Sangrah
✕

मुंबईला उडवण्याची धमकी

Updated: बुधवार, 19 ऑक्टोबर 2022 (19:35 IST)
 
 कॉलरने मुंबई पोलिसांना 112 क्रमांकाच्या हेल्पलाइनवर माहिती दिली आहे. धमकी मिळाल्यानंतर रात्री एक वाजेपर्यंत तपासणी सुरू होती. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत त्या ठिकाणी तपास केला असता स्फोटक किंवा संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. फोन करणार्‍याची माहिती पोलिसांना अद्याप मिळालेली नाही.
 
मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांना112 क्रमांकाच्या हेल्पलाइनवर एका अज्ञात व्यक्तीचा कॉल आला, ज्यामध्ये त्यांना तीन ठिकाणी बॉम्बस्फोटाचा इशारा देण्यात आला होता. सध्या पोलीस फोन कॉल करणाऱ्याची ओळख पटवण्यात गुंतले आहेत, जेणेकरून खऱ्या प्रकरणाची पडताळणी करता येईल. कॉलनंतर मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखा अलर्ट मोडवर आले आहेत. 

Edited by : Smita Joshi 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments