शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 27 ऑक्टोबर 2021 (08:04 IST)

राज्यातील या सनदी अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या

Transfers of these chartered officers in the state Maharashtra News Mumbai Marathi News सनदी अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या News In Marathi Webdunia Marathi
राज्यातील तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने तसे आदेश काढले आहेत. बदली झालेले अधिकारी आणि त्यांचे नवे पद असेडॉ. संजय चहांदे – आयएएस १९८८ – अतिरीक्त मुख्य सचिव, ओबीसी विकास महामंडळ, मुंबईएस ए तागडे – आयएएस १९९१ – महाव्यवस्थापकीय संचालक, एमपीसीएल, मुंबईपंकज कुमार – आयएएस २००२ – महाव्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र मत्स्य विकास महामंडळ, मुंबई