1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. मुंबई कुणाची?

मनसेचे सचिव वसंत गीते यांना अटक

मनसेच्या 213 कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर आता, पक्षाच्या पदाधिकार्‍या विरोधात कारवाई करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. या अंतर्गत पोलिसांनी मनसेचे महाराष्ट्र सचिव व राज ठाकरे यांचे निकटवर्तीय वसंत गीते यांना नाशिकमधून अटक केली आहे.

राज ठाकरे यांना अटक होणार असल्याच्या वृत्ताने नाशिकमध्ये अनेक उत्तरभारतीयांच्या दुकानांवर तोडफोड करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी नाशिक मधील मनसेच्या 116 कार्यकर्त्यांना अटक केली होती.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा