मनसे नेते राज ठाकरे यांच्‍या अटकेच्‍या फार्सवर सतत दोन दिवस चाललेल्‍या घडामोडींनंतर आता पडदा पडला आहे. या घडामोडींवर आता पडदा पडला असला तरीही गेल्‍या दोन दिवसांपासून पडद्यामागे चाललेल्‍या घडामोडींची चर्चा मात्र राजकीय वर्तुळातून रंगणे साहजिकच आहे. ...

राज ठाकरे यांना अटक

शनिवार,ऑक्टोबर 31, 2009
पोलिसांना सातत्याने आव्हान देणा-या राज ठाकरे यांना अखेर रत्नागिरी ग्रामीण आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त पथकाने मंगळवारी पहाटे अटक केली. अटकेपूर्वी राज्या‍तील ठिकठिकाणच्या शेकडो मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी रात्रीच 'उचलले' आहे.
मुंबईत एखाद्या भागात एखादा उमेदवार निवडून येण्याजोगे त्यांचे संख्याबळ निर्माण झाल्यास त्यांच्यातून राजकीय नेतृत्व उदयास येणे स्वाभाविक आहे. राजकीय व सामाजिक संरक्षण मिळावे, हिताची जपणूक व्हावी यासाठी........
मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी मैदानात उतरलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे बिहारी व युपीच्या लोकांना लक्ष्य करीत आहेत. त्याचवेळी बंगालच्या लोकांनी बंगाली
मुंबई उत्तर भारतीयांविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर लवकरच कारवाई होण्याचे संकेत दिसत आहेत.
उत्तर भारतीयांविरोधात पुन्हा एकदा विखारी भाषण केल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात कारवाई करावी या मागणीसाठी समाजवादी पक्षाच्या खासदारांनी आज राज्यसभेत गोंधळ घातला.
शनिवारी मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये झालेलं राज ठाकरेंचं भाषण हे भाषणाचा एक उत्तम नमुना आहे. मुद्दे कसे मांडावेत, आवाजातले चढ-उतार कसे हवेत, लोकांच्या भावनेला हात कसा घालावा आणि
कोल्हापूर- मुंबईत सुमारे दीड लाख मनसे कार्यकर्ते आणि शेकडो पोलिसांच्या साक्षीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्यानंतर आता त्यांच्यावर कारवाईची मागणी वाढत आहे.
पाटना- मनसे नेते राज यांनी बिहारी जनते विरोधात केलेल्या प्रक्षोभक वक्तव्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. राज यांच्या वक्तव्याचा निषेध करत राष्ट्रीय जनता दलाने राजधानी पाटण्यात राज यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या पुतळ्याचे दहन केले.
ज्याला महाराजांचे चरित्र ऐकून अंगावर काटा येतो, तो मराठी, कुसुमाग्रजांच्या कविता ऐकण्यात जो दंग होऊन जातो तो मराठी.अशी व्याख्या राज यांनी केली.
मुंबई- मनसे नेते राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या प्रक्षोभक वक्तव्याचे पडसाद राजधानी पर्यंत उमटले होते. त्यांच्यावर लोकसभा आणि राज्यसभेतही जोरदार टीका करण्यात आली होती.

राजच्या तीन 'सूचना'

शनिवार,ऑक्टोबर 31, 2009
मुंबई- रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव, अबू आझमी, अमरसिंह, अमिताभ, जया बच्चन यांचा समावेश होता. परंतु राज यांच्या सुमारे 75 मिनिटांच्या भाषणा नंतर त्यांनी कार्यकर्त्यांना केलेल्या इशारावजा सूचना आगामी काळात मनसेच्या आंदोलनाचे संकेत देऊन गेल्या.
मुंबई- शिवाजी पार्कवर मनसेच्या झालेल्या कार्यक्रमात अध्यक्ष राज ठाकरे यांचे अनेक पैलू काल कार्यकर्त्यांना पाहायला मिळाले. राज ठाकरे हे एक उत्कृष्ट राजकारणी तर आहेतच परंतु, ते एक चांगले व्यंगचित्रकारही आहेत.
मुंबई- मनसे नेते राज ठाकरे यांनी काल शिवाजी मैदानावर झालेल्या आपल्या जाहीर सभेत पक्षाचे आगामी धोरण तर मांडलेच परंतु मनसेची इतर राज्यांप्रती असलेली भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.
मुंबई- न्यायालयाच्या भाषण बंदीच्या आदेशाची मुदत संपल्या नंतर काल शिवाजी पार्क मैदानावर मनसे नेते राज ठाकरे नावाची तोफ पुन्हा धडाडली.
दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा वसा हाती घेतलेल्या राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची 'उत्तरपूजा' बांधून मराठी बाणा दाखवून दिल्यानंतर आता हा बाणा अधिक रूंद करण्याचे ठरविल्याचे दिसते. म्हणूनच राज्यातील खाजगी कंपन्यात......

स्थलांतर हा नाईलाज

शनिवार,ऑक्टोबर 31, 2009
मुंबईत काही दिवसांपूर्वीच उत्तर भारतीय विशेषतः उत्तर प्रदेश व बिहारींविरोधात उग्र आंदोलन झाले. त्यांच्यावर हल्लेही झाले. पण ही बिहारी व उत्तर प्रदेशातील मंडळी मुंबई किंवा दिल्लीला जातात? नुकताच उत्तर प्रदेश व बिहारमधील अनेक गावांचा दौरा
नवी दिल्ली , भारतातील कोणत्याही भागातील नागरिकाला देशाता कोठेही रहाण्याचा आणि आपला व्यवसाय करण्याचा घटनादत्त हक्क आहे, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
नवी दिल्ली, उत्तर भारतीयांच्या मुद्द्यावरून मुंबईत उसळलेल्या तणावासंदर्भात मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी बुधवारी कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली.
नवी दिल्ली- उत्तर भारतीयां विरोधात मुंबईत घडलेला प्रकार हा अत्यंत छोटा असल्याचे सांगत, आपण सामना वाचलाच नसल्याने बाळासाहेबांच्या अग्रलेखा विषयी आपल्याला काहीच माहिती नसल्याची प्रतिक्रिया सेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी दिली आहे.