बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 (12:14 IST)

#WebViral टीव्ही अभिनेत्रीला या नोटने दिला धोका

नकली नोटने ठगले जाणे काही नवीन नाही आहे. रोजच भारतीय पोलिस स्टेशनावर या प्रकारच्या बर्‍याच तक्रार नोंदविण्यात येतात पण एखाद्या सेलिब्रिटीला या प्रकारच्या नोटने ठगले जाणे काही केल्या सोशल मीडियाला पचत नाही आहे. जाणून घ्या कोण आहे ही ...  प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि कशी आहे ही नोट. मग सोशल मीडियावर का लोक हसून राहिले आहे?   
 
या नोटवर रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या जागेवर 'चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया' लिहिले आहे. यावर भारतीय रुपयाने बदलले 100 कुपण हिंदीत लिहिले आहे. हे जाहीर आहे की ही नोट कोणाला धोका देण्यासाठी नाही आहे... तर मजाकीसाठी बनवली आहे. नोटवर गर्व्हनरच्या स्वाक्षरी नसून सांता क्लाजचे साइन आहे.     
 
टीव्ही ऍक्टर मेघा चक्रवर्ती, जी सीरियल "ख्वाबों की जमीन पर'मध्ये लीड रोल करत आहे, ने आपल्या सोशल मीडियावर लिहिले, " मागच्या रात्री मला एका ऑटोवाल्याने बेवकूफ बनवले, साला कमीना..."