suvichar
✕

7 महिन्यांच्या मुलीने तोंडात घातली पाल

Updated: गुरूवार, 12 ऑक्टोबर 2023 (17:43 IST)
 
वेदांत हॉस्पिटल, राजकोटचे क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट डॉ यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सुरतच्या या प्रकरणानंतर प्रत्येक पालकांनी आपल्या मुलावर लक्ष ठेवले पाहिजे, कारण जर एखाद्या मुलाने पाल किंवा कोणताही कीटक गिळला तर तो अडचणीत येऊ शकतो. पालीबद्दल बोलताना डॉक्टर म्हणाले की, अशा प्रकारे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
 
डॉ म्हणाले की, पाल विषारी नसली तरी हे खाल्लेले अन्न किंवा याची विष्ठा एखाद्या व्यक्तीच्या किंवा बालकाच्या पोटात गेल्यास पोटाच्या समस्यांसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. तथापि पाल गिळल्याने किंवा चाघळ्याने गंभीर परिणाम होऊ शकतात. पालीत साल्मोनेला बॅक्टेरिया असतात, ज्यामुळे पोटात संसर्ग होतो.
 
या घटनेनंतर मुलांवर अधिक बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. हे एक हृदयद्रावक प्रकरण आहे. त्यामुळे मुलांची चांगली काळजी घेतली पाहिजे आणि विशेषतः सरड्यांपासून दूर ठेवले पाहिजे.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख