मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2024 (09:32 IST)

पिकअप-व्हॅनची धडक, रिक्षा उलटून 9 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

कर्नाटकातील मंगळुरु जिल्ह्यातील पुत्तूर येथे पिकअप व्हॅन आणि ऑटो यांच्या धडकेत एका नऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात आयेशा वहिबा या नऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.  
 
मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात सकाळी झाला असून रिक्षामधून प्रवास करणारी मुले शाळेत जात असताना हा अपघात घडला. पिकअप व्हॅन चालक याने निष्काळजीपणे गाडी चालवल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. तसेच पोलिसांनी अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Edited By- Dhanashri Naik