पंतप्रधान मोदींच्या घरी आला छोटा पाहुणा, मोदींनी व्हिडीओ शेअर केला
Photo - Twitter
हमारे शास्त्रों में कहा गया है - गाव: सर्वसुख प्रदा:'।
— Narendra Modi (@narendramodi) September 14, 2024
लोक कल्याण मार्ग पर प्रधानमंत्री आवास परिवार में एक नए सदस्य का शुभ आगमन हुआ है।
प्रधानमंत्री आवास में प्रिय गौ माता ने एक नव वत्सा को जन्म दिया है, जिसके मस्तक पर ज्योति का चिह्न है।
इसलिए, मैंने इसका नाम 'दीपज्योति'… pic.twitter.com/NhAJ4DDq8K
व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी गाईच्या वासराला सांभाळताना आणि पंतप्रधान निवासस्थानात फिरताना दिसत आहेत. पंतप्रधानांनी देवाच्या मंदिरासमोर वासराचा अभिषेकही केला.वासरू ही पंतप्रधानांसोबत सोफ्यावर आरामात आणि प्रेमाने बसलेला दिसतो. दुसऱ्या एका पोस्टमध्ये पंतप्रधानांनी लिहिले की, '7, लोककल्याण मार्गातील नवीन सदस्य! दीपज्योती खरच खूप गोंडस आहे.
Edited by - Priya Dixit