बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

सालेमला जन्मठेप द्या: सीबीआय

मुंबई- 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेमला जन्मपेठी शिक्षा द्यावी, अशी मागणी सीबीआयने टाडा न्यायालयात केली आहे. आता सीबीआयच्या मागणीवर न्यायालय काय शिक्षा सुनावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
1993 सालच्या मुंबई बॉम्बस्फोट मालिका खटल्याच्या दुसर्‍या टप्प्यात विशेष टाडा न्यायलयात सुनावणी सुरू आहे.