कर्नाटकात भीषण अपघातात मुंबईचे 5 जण ठार
कर्नाटकमधील बिदर येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 वर ट्रक आणि कारच्या भीषण धडकेत पाच चणांचा मृत्यू झाला आहे, तर एक प्रवासी गंभीर जखमी आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेले प्रवासी मुंबईचे असल्याचे समजते. त्यांची नावे अद्याप कळू शकलेली नाहीत.