भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर किती खर्च होतो याची माहिती ही वैयक्तिक स्वरुपाची व सुरक्षेशी संबंधित असल्याने ती उघड करता येणार नाही, असे केंद्रीय माहिती आयोगाने म्हटले आहे. सार्वजनिक कार्याशी निगडित नसलेली व वैयक्तिक स्वरुपाची माहिती उघड करण्यास माहिती अधिकार कायद्याच्या कलम ८ (१)(ज) कलमाद्वारे मनाई करण्यात...