संबंधित माहिती
- Helicopters Crash अमेरिका: लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले
- जम्मू-काश्मीरमध्ये 24 तासांत दोनदा दहशतवाद्यांशी चकमक, 4 दहशतवादी ठार
- Chhattisgarh Road Accident: बालोद येथे ट्रक-बोलेरोची धडक, एकाच कुटुंबातील 11 जणांचा मृत्यू
- Vande Bharat: वंदे भारत ट्रेनवर दगडफेक करणारे सहा जण ताब्यात
- नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर च्या वतीने प्रथमच आंतरराष्ट्रीय ब्रॉडवे म्युझिकल "द साउंड ऑफ म्युझिक" भारतात दाखल
Army Chopper Crash जम्मू-काश्मीरमधील किश्तवाडजवळ लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, दोन जखमी
Army Chopper Crash जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात भारतीय लष्कराचे एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर कोसळले आहे. हेलिकॉप्टरमध्ये भारतीय लष्कराचे तीन अधिकारी होते. बचावकार्यासाठी पथके घटनास्थळी रवाना करण्यात आली आहेत. जिथे हेलिकॉप्टर कोसळले, तो किश्तवाडचा दुर्गम भाग आहे. दोन-तीन दिवसांपासून येथे पाऊस पडत आहे.
भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, लष्कराचे ALH ध्रुव हेलिकॉप्टर क्रॅश झाले असून ते चिनाब नदीत पडले आहे. या अपघातात दोन पायलट जखमी झाले असले तरी ते सुखरूप आहेत.
बातमी अपडेट केली जात आहेत.