रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

अयोध्यात राम नवमीच्या जत्र्यात धावपळ

अयोध्यामध्ये राम नवमी रोजी बुधवारी येथे भरलेल्या जत्र्यात धावपळ उडाली. या घटनेत एका महिलेची मृत्यू झाली असून दोन जखमी झाल्याची माहिती आहे.
 
सू‍त्रांप्रमाणे, रामललाच्या दर्शनासाठी जात असताना धावपळ उडाली. पोलिस प्रशासनाचे उच्च अधिकारी घटनास्थळी पोहचले असनू प्रशासन प्रकरणाची तपासणी करत आहे.