suvichar
✕

#BabaRamdev : हत्तीवर बसून योगा करताना पडले बाबा रामदेव, सोशल मीडियावर बनला मजाक

Updated: मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020 (23:15 IST)
बाबा रामदेवचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बर्‍याच लोकांनी सोशल मीडियावर भाष्य केले - 'ही बाबांचे धडाम आसन आहे.'

<

Baba Ramdev had said Corruption will fall if Narendra Modi becomes PM pic.twitter.com/qauXNgISqG

— Joy (@Joydas) October 13, 2020 >कार्ष्णि रमणरेती आश्रम महावन येथे बाबा योग करीत होते. यावेळी बाबा रामदेव यांनी हत्तीवर बसून योगासन ही केले.
दोन-तीन मिनिटांनंतर हत्ती हालला तेव्हाच बाबा रामदेव यांनी योगक्रिया सुरू केली होती. बाबा पाय मारत बसले होते. हत्ती हालल्यावर त्यांचा तोल बिघडला आणि खाली पडले.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments