गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

सेक्सच्या डिमांडवर पत्नीच्या लाथेने पतीची मृत्यू

बंगळुरू: येथील एका व्यक्तीच्या पत्नीद्वारे प्रायव्हेट पार्टवर लाथ मारल्याने पतीची मृत्यू झाली. पत्नीने सांगितले की पती एचआयव्ही पॉझिटिव्ह होता आणि विना कॉन्ट्रसेप्टिवच्या सेक्स करण्यासाठी आतुर होता. यामुळे दोघांमध्ये भांडण झाली. पोलिसांना तेव्हा कळले जेव्हा नातेवाईक गुपचुप अंतिम संस्काराची तयारी करत होते.
 
हे प्रकरण ब्यातरनपुरा क्षेत्रातील आहे. सूत्रांप्रमाणे शनिवारी मध्य रात्री पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि त्यात पतीची मृत्यू झाली. कविका लेआउट रहिवासी निर्मला हिने पोलिसांना सांगितले तिचा पती उदय कुमार मेडिकल रिर्पोट्सप्रमाणे एचआयव्ही पॉझिटिव्ह होता. असे असूनही तो प्रोटेक्शन घेतल्याविना सेक्सची डिमांड करत होता. यामुळे त्यांच्यात नेहमीच वाद निर्माण व्हायचा.
 
शनिवारी रात्रीही दोघांमध्ये भांडण झाले. निर्मलाने सांगितले की अनसेफ सेक्सला नकार दिल्यामुळे पतीने तिच्यावर मारहाण सुरू केली. या दरम्यान बचाव करताना उदयच्या प्रायव्हेट पार्टवर मार बसला.