गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

गर्ल्स होस्टलमध्ये शिरून चोरायचा अंडर गार्मेंट्स...

बंगळुरूच्या महाराणी आर्ट्स, कॉमर्स अँड मॅनेजमेंट वूमन्स कॉलेजच्या होस्टलमध्ये महिलांचे अंडर गार्मेंट्स घातलेल्या एका व्यक्तीने खूप हंगामा केला. चाकू घेऊन होस्टलमध्ये शिरलेल्या या व्यक्तीला पाहून होस्टलमध्ये खूप हल्ला झाला. त्याचे सर्व कृत्य सीसीटीव्हीत फुटेजमध्ये दिसून आले.
 
माहितीप्रमाणे, या व्यक्तीने अनेक मुलींचे अंडर गार्मेंट्स चोरले. कॉलेज प्रशासनाप्रमाणे 12 फेब्रुवारीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरुण दिसत आहे. नंतर तपासणी केल्यावर कळून आले की हा व्यक्ती अनेकदा होस्टलमध्ये महिलांचे अंडर गार्मेंट्स चोरून चुकला आहे.
कॉलेज प्रशासनाने या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. मुलीही तक्रार करत होत्या की त्यांचे अंडर गार्मेंट्स चोरीला जात आहे. फुटेजमध्ये मुलींचे अंडर गार्मेंट्स घालून पळत असलेला व्यक्ती दिसत आहे कारण गार्ड त्याला धरण्याचा प्रयत्न करत होता. तो मानसिक रूपाने आजारी असल्याचे मानले जात आहे.
 
फोटो: सोशल मीडिया