बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

भय्यू महाराज यांनी स्वत:ला गोळी मारली

इंदूर- आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी स्वत:ला गोळी मारली. गंभीर अवस्थेत त्यांना बाम्बे हॉस्पिटल येथे दाखल केले गेले आहेत.
 
कौटुंबिक भांडणामुळे त्यांनी स्वत: ला गोळी मारली.