सोमवार, 26 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 4 मे 2017 (16:34 IST)

सर्वात अस्वच्छ शहर म्हणून भुसावळची नोंद

bhusaval dirty city

देशाभरातील स्वच्छ शहरांच्या यादीत जळगाव शहराने १६२ वे स्थान पटकाविले आहे. तर सर्वात अस्वच्छ शहर म्हणून क्रमांकवर भुसावळ शहराची नोंद करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या नगर विकास मंत्रालयातर्फे करण्यात आलेल्या स्वच्छता सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला आहे. नवी मुंबई शहराचा देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत टॉप टेनमध्ये समावेश झाला आहे. स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई देशात आठव्या स्थानावर आहे. या यादीत पहिला क्रमांक मध्य प्रदेशातील इंदूर शहराने मिळवला आहे. यंदा स्वच्छ सर्वेक्षणात 434 शहरांचा सहभाग होता. स्वच्छ शहरांमध्ये पहिल्या 50 पैकी 12 शहरं ही गुजरातमधली आहेत.