गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 (08:31 IST)

बिहार: बनावट दारूमुळे अनेकांचा मृत्यू

बिहारमध्ये पूर्ण बंदी असताना विषारी दारूने पुन्हा एकदा कहर केला आहे. सारणमध्ये बनावट दारू प्यायल्याने 6 जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना मेकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुलवारिया पंचायतीची आहे. भेल्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नोनिया टोली आणि सोनहो भाठा येथे संशयास्पद बनावट दारू प्यायल्याने 6 जणांना जीव गमवावा लागला. एवढेच नाही तर अनेकांची दृष्टी गेली आहे.