Tamil Nadu News :भगवान मुरुगन मंदिराला बॉम्बची धमकी मिळाली आहे. आम्ही लवकरच मंदिर उडवून देऊ, असे धमकी देणाऱ्याने सांगितले. पोलिसांनी सांगितले की, चेन्नई शहर पोलिस नियंत्रण कक्षात सकाळी 12.30 वाजता धमकीचा कॉल आला. धमकी मिळताच बॉम्ब शोधक आणि निकामी पथकाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी मंदिर व परिसराची सखोल झडती घेतली. ALSO...