केरळमधील महत्वपूर्ण असलेल्या कोचीन शिपयार्डमध्ये भीषण स्फोट होऊन पाच ठार झाले असून 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. सदरचा स्फोट ओनजीसीचे सागर भूषण हे ड्रिल शिप डागडूजूसाठी कोचीन शिपयार्डमध्ये आणलं होतं. त्याचवेळी पाण्याच्या टँकरचा स्फोट झाला. त्यानंतर तिथं आग लागली. आगीची तीव्रता लक्षात घेता अग्निशामक दलाला बोलविण्यात आले आहे. अग्निशामक...