संबंधित माहिती
- बनावट पासपोर्टपासून सावध रहा,महाराष्ट्र सायबर विभागाचे आवाहन
- सावध राहा : नव्या पद्धतीने होत आहे पैसे चोरी, स्ट्रॉंग पासवर्ड ठेवा
- UN ने केले सावध, कोरोनाच्या काळात वाढू शकतात सायबर गुन्हे
- लॉकडाऊनच्या काळात ४१३ सायबर गुन्हे दाखल; २२३ जणांना अटक
- शिखर-जोरावर यांच्या टिकटॉक व्हिडिओमध्ये पंजाबी टडका, म्हणाला डांसची खरी जोडी
पंजाबमध्ये मुलाने एका मुलीमुळे आत्महत्या करून आपले जीवन गमावले
पंजाबमधील जालंधर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. जिल्ह्यातील प्रसिद्ध मेणबत्ती व्यावसायिकाच्या मुलाने एका मुलीमुळे आत्महत्या करून आपले जीवन (crime case love story) संपवले. मुख्य म्हणजे परदेशात राहणाऱ्या एका मुलीशी या घटनेचा संबंध आहे. परदेशात गेल्यानंतर या मुलीनं मृत सलीलचा फोन नंबर ब्लॉक केला होता, त्यामुळे सलील नैराश्येत होता, यातूनच त्यानं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
चरणजित पुरी येथे राहणारे मेणबत्ती व्यापारी राजेश महेंद्रू यांचा मुलगा सलील याने आत्महत्या केली आणि कुटुंबाला जबरदस्त धक्का बसला. 24 वर्षीय सलीलने आपल्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. सलीलच्या आत्महत्येमागील कारण म्हणजे ऑस्ट्रेलियात राहणारी एक मुलगी. सलील आणि या मुलीची 8 महिन्यांपासून मैत्री होती. या दोघांचे लग्नही झाल्याचे मृताच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
फोन नंबर ब्लॉक केला म्हणून होता नैराश्येत
मात्र ऑस्ट्रेलियात गेल्यानंतर काही दिवसांनी या मुलीनं सलील आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा फोन नंबर ब्लॉक केला. यानंतर सलील चिंतेत आणि नैराश्येत (crime case love story) होता. याबद्दल सलिल खूप अस्वस्थही झाला होता. शेवटी त्यानं आत्महत्येचं पाऊल उचललं. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या वडिलांना या दोघांच्या लग्नाबाबत माहिती मिळाल्यानंतर सलीलला धमकावण्यास सुरूवात झाली.