दिल्ली : आनंद पर्वत परिसरात भीषण अपघात
दिल्लीतील आनंद पर्वत परिसरात काल रात्री मोठा अपघात झाला. येथे 4 जणांचा मृत्यू झाला. एमसीडी ट्रकने रस्त्यावर काम करणाऱ्या मजुरांना आणि मुलांना चिरडले. भरधाव वेगाने जाणारा ट्रक अनियंत्रित झाला होता. ही घटना रात्री दीडच्या सुमारास घडली.