मंगळवार, 5 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 19 ऑक्टोबर 2022 (00:32 IST)

स्कॉर्पियो चालकाने दुचाकीस्वाराला उडवलं

accident
दिल्लीत ऐक धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैदरविवारी सकाळी दिल्लीच्या अर्जनगड मेट्रो स्टेशनखाली ही घटना घडली.श्रेयांश असे या घटनेतील सायकलस्वाराचे नाव असून त्याचे वय सुमारे 20 वर्षे आहे. सुदैवाने यात त्याला कसलीही इजा झाली नाही. तत्पूर्वी स्कॉर्पियो चालवणार्‍या व्यक्तीचा दुचाकीस्वाराशी वाद झाला होता. नंतर स्कॉर्पियो चालकाने रागाच्या भरात दुचाकीस्वाराला धडक दिली आणि तो पळून गेल. ही घटना कॅमेरात कैद झाली असून याबाबत कारवाईची मागी केली जात आहे. पोलिसांनी घटनेची दखल घेतली असून तपास सुरू आहे.