1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Dilli Darshan Chopper Rides at Rs 2500

आता मात्र 2500 रूपयात हेलिकॉप्टरने दिल्ली दर्शन

हेलिकॉप्टर ऑपरेटर पवन हंस पुढील महिन्यापासून 2499 रुपये प्रती व्यक्ती दराने हेलिकॉप्टरने दिल्लीची दहा मिनिटाची सैर करवेल. ही शासकीय कंपनी 4999 रूपयात हेलिकॉप्टरने 20 मिनिट सैर करवेल.
 
कंपनी अध्यक्ष आणि महानिदेशक बी पी शर्मा यांनी उत्तरी दिल्लीच्या रोहिणी क्षेत्रात आपल्या पहिल्या हेलिपोर्टच्या उद्धाटन दरम्यान एक एप्रिलपासून या सेवेची सुरुवात करण्याची घोषणा केली.
पुढील लेख
जीपीएस वापरामुळे मेंदूतील काही भाग निष्क्रिय