सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 3 ऑगस्ट 2021 (11:30 IST)

पृथ्वी हादरली: अंदमान आणि निकोबारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले, रिश्टर स्केलवर 4.3 तीव्रता

पोर्ट ब्लेअर,अंदमान आणि निकोबार बेटांवर सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. आज सकाळी 6:27 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले आणि रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.3 होती. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने याची पुष्टी केली आहेया मध्ये कोणतीही जनधन हानी झालेली नाही.