शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

Exit Poll: मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला बहुमत

देशातील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर आता एग्झिट पोलचे आकडे समोर येऊ लागले आहेत. प्रसिद्ध झालेल्या या आकड्यांनुसार मध्यप्रदेशातील 230 आणि छत्तीसगडच्या 90 विधानसभा सीट्सवर झालेल्या निवडणुकीत या वेळेस भाजपला मोठा धक्का लागू शकतो, तसेच काँग्रेस कँपमध्ये आनंदाची लहर वाहू शकते. तरी खरे परिणाम 11 डिसेंबरला मतमोजणीनंतर समोर येईल.
 
दोन्ही राज्यांमध्ये वोटिंगनंतर जेव्हा वेबदुनियाने मतदारांची ओढ जाणून आणि यासह राजनैतिक तज्ज्ञांशी चर्चा केली तर असे संकेत समोर आले आहेत. 
 
मध्यप्रदेश
231 सीट्स
काँग्रेसला 41 टक्के, भाजपला 40 टक्के मत
भाजप- 102-120
काँग्रेस- 104-122
इतर- 11
 
 
छत्तीसगड
90 सीट्स
45 टक्के काँग्रेसला, 35 टक्के भाजपला
काँग्रेस - 55 ते 65
भाजप 21-41
इतर 4-8