testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

भयंकर, मंदिरात आत्महत्या करत फेसबुकवर केले लाइव्ह स्ट्रिमिंग

उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील अचनेरा भागात एका २२ वर्षीय युवकाने त्याच्या प्रेयसीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न होणार असल्याचे सांगत फेसबुक लाइव्ह करत आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे या युवकाने एका मंदिरात आत्महत्या करत त्याचे फेसबुकवर लाइव्ह स्ट्रिमिंग केले.

या युवकाने ४ पानांची सूसाइड नोट लिहून ठेवली आहे. त्यात त्याने आत्महत्येचे पाऊल उचलल्यामुळे आपल्या कुटुंबियाची माफी मागितली आहे. तसेच त्याने आपले देहदान करण्याची विनंती केली आहे.
आपण आत्महत्या करणार असल्याचे सदर युवकाने आधीच आपले मित्र आणि कुटुंबियाना सांगितले होते. त्यामुळे आत्महत्या केलेल्या युवकाच्या मित्रांनी फेसबुकवर ही घटना लाइव्ह पाहिली.आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव श्याम सीकरवार उर्फ राज असे आहे. ''मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. ती दुसऱ्या कोणाबरोबर लग्न करत आहे हे मी सहन करू शकत नाही. तिला गमावलेल्या टेन्शनमध्ये माझी नोकरीही गेली'', असे त्याने सुसाइट नोटमध्ये लिहिले आहे.


यावर अधिक वाचा :

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...

Ayodhya: पूर्ण घटनाक्रम

Ayodhya: पूर्ण घटनाक्रम
1813 : हिंदू संघटनांनी पहिल्यांदा दावा केला की 1528मध्ये बाबरचा सेनापती मीर बंकी यांनी ...

राहुल गांधी यांची सरकारवर टीका

राहुल गांधी यांची सरकारवर टीका
शेतकरी आत्महत्या, वाढलेली बेरोजगारी, पंजाब-महाराष्ट्र बँकेतील घोटाळ्यावर पंतप्रधान ...

पोलीस अधिकाऱ्याचा रशियन महिलेवर बलात्कार, बहिण भावाचा खून, ...

पोलीस अधिकाऱ्याचा रशियन महिलेवर बलात्कार, बहिण भावाचा खून, प्रकरणाचे गूढ वाढले
मुंबई येथे मोठी घटना समोर आली आहे. एका रशियन नागरिक असलेल्या महिलेने तिच्यावर एका पोलीस ...

रस्त्याच्या कडेला झोपलेल्या भाविकांना बसने चिरडले

रस्त्याच्या कडेला झोपलेल्या भाविकांना बसने चिरडले
उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरामध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला ...

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे नाशकात आगमन

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे नाशकात आगमन
भारताचे राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांचे नाशिक येथील ओझर विमानतळावर आज सायंकाळी 07 ...