सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 11 मार्च 2024 (15:17 IST)

प्रसिद्ध गायक सिद्दू मुसेवालाची आई हॉस्पिटलमध्ये दाखल

Siddu Musewala
सिद्धू मूसवालाच्या घरात बाळा येणार आहे. वास्तविक सिद्धू मूसवालाची आई चरण कौर गर्भवती असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माता चरण कौर सध्या रुग्णालयात दाखल असून केव्हाही चांगली बातमी येऊ शकते, अशी माहिती मिळाली आहे. त्यांना चंदीगड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ती जुळ्या मुलांना जन्म देऊ शकते, असेही बोलले जात आहे.   
 
चरण कौरच्या गर्भधारणेची बातमी फेब्रुवारी महिन्यात आली होती. वयाच्या 58 व्या वर्षी तिने आयव्हीएफ केले. माध्यमातून आई होणार आहे. उल्लेखनीय आहे की मूसेवाला यांची 29 मे 2022 रोजी मानसाच्या जवाहरके गावात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तो त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता
 
 Edited by - Priya Dixit