शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 4 जून 2025 (11:54 IST)

भीषण अपघात, टँकर आणि कारच्या धडकेत एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू

Fatal road accident in Jhabua
मध्य प्रदेशातील झाबुआ येथे एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. येथे ट्रक आणि कारच्या भीषण टक्करात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सर्व जण एकाच कुटुंबातील होते.
मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील झाबुआ येथे एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. येथे टँकर आणि कारच्या भीषण टक्करात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सर्व जण एकाच कुटुंबातील होते. तसेच कारमधील कुटुंब लग्न समारंभातून परतत होते. मेघनगर पोलिस स्टेशन परिसरातील साजेली गेटजवळ कारची ट्रकला धडक झाली. टक्कर इतकी जोरदार होती की कारचे तुकडे झाले. मृतांमध्ये २ पुरुष, ३ महिला आणि ४ मुले आहे. हे सर्व एकाच कुटुंबातील होते. अशी माहिती सामोर आली आहे.
Edited By- Dhanashri Naik