संबंधित माहिती
- अयोध्यात चष्म्यात कॅमेरा लावून गुपचूप रामजन्मभूमी संकुलाचे फोटो काढतांना तरुणाला पोलिसांनी पकडले
- कोण आहे Monkey Rani? भांडी धुण्यापासून ते पोळ्या बनवण्यापर्यंत घरातील सर्व कामे करते
- झोपेतून उठवले म्हणून 17 वर्षीय मुलाने रागात धक्काबुकी केल्याने आईचा मृत्यू
- भरधाव वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या लोकांना चिरडले, 3 जणांचा मृत्यू
- लखनौमध्ये अवैध गॅस रिफिलिंगच्या ठिकाणी मोठा स्फोट
उत्तर प्रदेशात HMPV पसरत आहे, लखनौमध्ये पहिला रुग्ण आढळला
HMPV virus news : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्येही एचएमपीव्ही संसर्गाचा पहिला रुग्ण आढळला आहे. येथे एका 60 वर्षीय महिलेला या विषाणूची लागण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भारतात आतापर्यंत या विषाणूचे एकूण 12 रुग्ण आढळले आहे.कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरातमध्ये सोमवारी पाच अर्भकांना HMPV ची लागण झाल्याची पुष्टी झाली, जे भारतातील या विषाणूच्या संसर्गाचे पहिले नोंदवलेले प्रकरण मानले जातात. आता, उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एचएमपीव्ही संसर्गाचा पहिला रुग्ण आढळला आहे. येथे एका 60 वर्षीय महिलेला या विषाणूची लागण झाली आहे.
Edited By- Dhanashri Naik