संपूर्ण देशाला हादरुन देणारी घटना निर्भया प्रकरण 16 डिसेंबर 2012 मध्ये डिसेंबर रोजी घडली होती. जाणून घ्या काय होतं हे प्रकरण- 16 डिसेंबर 2012 च्या रात्री पॅरामेडिकलची विद्यार्थिनी आपल्या इंजिनिअर मित्रासोबत दिल्लीतल्या साकेतमधील मॉलमधून लाईफ ऑफ पाय सिनेमा पाहून परतत होते. निर्भया आणि तिच्या मित्राला द्वारकाला पोहोचायचं होतं. रात्री...