शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

हाजी जवळील सर्व अतिक्रमणे त्वरित काढा - सिप्रीम कोर्टाचे आदेश

पूर्ण देशात प्रसिद्ध असलेली आणि मुंबईतील समुद्रात उभी असलेली धार्मिक हाजी अली दर्ग्याजवळील अतिक्रमण
हाजी अली दर्गा ट्रस्टने स्वतःकाढाव, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. यासाठी ट्रस्टला 8 मे पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.कोणताही वाद अथवा सरकारी यंत्रणा  नबोलावता    सामोपचाराने   हेसर्व    अतिक्रमन काढावे  असेआदेशदिले  आहेत. मुंबई हायकोर्टाने 26 फेब्रुवारीला मुंबई महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला तीन महिन्यात अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले  सोबतच कारवाईसाठी आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचे आदेशही पोलिसांना दिले होते. मात्र कारवाई पूर्ण  होवू शकली नाही. नाही तर  हाजी अली दर्गा ट्रस्टने मुंबई हायकोर्टाच्या या आदेशांना सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं . मात्र सुप्रीम कोर्टाने अतिक्रमाणासाठी कोणताही दिलासा दिला जाणार नाही, असं सुनावणीच्या सुरुवातीलाच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता हे विवादित अतिक्रमण काढावेच लागणार आहे असे स्पष्ट होत आहे. तर   अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले आहेत, त्यामध्ये मस्जिदचाही समावेश आहे.