संबंधित माहिती
- कंटेनर आणि इनोव्हा कारच्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू
- शाळेतून घरी परतताना मधमाशीच्या हल्ल्यात चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू
- बस अपघातात सीएम धामींची कारवाई; दोन एआरटीओ निलंबित
- पीएम मोदींनी अल्मोडा बस दुर्घटनेबद्दल व्यक्त केले दुःख, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर
- प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, 15 जणांचा मृत्यू
100 फूट खोल दरीत पर्यटकांची कार पडली, 8 जण गंभीर जखमी
Uttarakhand News : उत्तराखंडमधील चक्रता येथे बुधवारी भीषण अपघात झाला असून नवीन वर्ष साजरे करण्यासाठी पर्यटक उत्तराखंडमध्ये आले होते, पण अपघाताने त्यांच्या सर्व आनंदाचे दु:खात रूपांतर झाले.
मिळालेल्या माहितीनुसार उत्तराखंडमधील चक्रता येथे बुधवारी भीषण अपघात झाला. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी पर्यटक उत्तराखंडमध्ये आले होते. बुधवारी चक्रता येथे एक कार नियंत्रणाबाहेर जाऊन खोल दरीत पडली.
या अपघातात चार महिन्यांच्या चिमुकल्यासह आठ जण जखमी झाले आहे. एसडीआरएफच्या पथकाने मोठ्या प्रयत्नाने त्यांना बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले आहे.
Edited By- Dhanashri Naik