संबंधित माहिती
- लहान मुलांना पळवत असल्याचे, धर्मांतराचे खोटे व्हीडिओ कसे ओळखाल? वाचा-
- OMG 2 Twitter Review: 'पूरा पैसा वसुल है भाई', अक्षय बनला महादेवाचा दूत
- Elon Musk X मधून कमाई करण्यात गुंतले, जाहिरातदारांसाठी नवीन फीचर्स सादर केली
- द्वारका ते नाशिकरोड वाहतूक कोंडी सुटणार ; पालकमंत्र्यांनी काढला हा मार्ग
- सुधा मुर्तींनी म्हटलं की, मी बाहेर जाताना चमचा सोबत घेऊन जाते; या विधानावरून चर्चा का?
Chandni Chowk flyover चांदणी चौक उड्डणपुलाचे उदघाटन
Twitter
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा बहुस्तरीय उड्डाणपूल पुणे-बंगळुरू महामार्ग NH48 आणि महामार्गालगतच्या परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बांधण्यात आला आहे. सुमारे पाच वर्षांपूर्वी या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. राज्य सरकार आणि पुणे महानगरपालिकेच्या योगदानासह प्रकल्पाची अंदाजे किंमत 865 कोटी रुपये आहे. चांदणी चौक हे बावधन, नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी, पाषाण, मुळशी रोड, पुणे शहरातील पौड रोड आणि मुंबई-बेंगळुरू बायपास यासारख्या विविध भागांना जोडणारे प्रमुख जंक्शन म्हणून काम करते. महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे महापालिकेला चांदणी चौकाच्या पुनर्विकासाचे नियोजन करावे लागले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, उड्डाणपुलावर चार पूल आणि दोन अंडरपास आहेत, ज्याची एकूण लांबी 16.98 किमी आहे.