मंगळवार, 30 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 मे 2017 (16:57 IST)

भारताने पाकिस्तानी कमांडोचा हल्ल्याचा प्रयत्न उधळला

india pakistan
भारतीय लष्कराने पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी कमांडोचा हल्ल्याचा प्रयत्न उधळून लावला. नियंत्रण रेषेवर उरी सेक्टरमध्ये गस्तीवर असलेल्या भारतीय जवानांवर पाकिस्तानच्या सीमा कृती दलाच्या कमांडोंचा घात लावून हल्ला करण्याचा प्रयत्न फसला. यात प्रत्युत्तरादखल भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत दोन पाकिस्तानी कमांडो ठार झाले.