गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शुक्रवार, 6 जानेवारी 2017 (11:32 IST)

इस्त्रो करणार मोठा पराक्रम

फेब्रुवारीच्या पाहिल्या आठवडय़ात ईस्त्रो एकाचवेळी 103 उपग्रहांच्या प्रक्षेपण पराक्रम करणर आहे. दक्षिण आशायाई उपग्रह प्रकल्प मार्चपर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती ईस्त्रोचे संचलक एस. सोमनाथ यांनी दिली.या प्रक्षेपकाद्वारे एकाचवेळी प्रक्षेपित केल्या जाणऱया पीएसएलव्ही – सी 37 अश्या  103 उपग्रहांमध्ये अमेरिका आणि जर्मनीसह अन्य देशांच्या उपग्रहांचा समावेश आहे. या महिन्याच्या अखेरीस 80 विदेशी 83 उपग्रह प्रक्षेपित करण्याचा निर्णय इस्त्रोने घेतला होता. जगातील एक मोठी आणि श्रेष्ठ अशी संस्था म्हणून इस्त्रो ओळखली जात असून या कामगिरीने नक्कीच देशाची अभिमानस्पद गोष्ट असणार आहे.