1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

गुजरात पोहचणार आबे, अहमदाबाद सज्ज (फोटो)

bullet train project
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे बुधवारी दुपारपर्यंत भारत पोहचतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: शिंजो आबे यांचे स्वागत करतील, नंतर दोघे नेते रोड शो मध्ये सामील होतील. या दरम्यान बुलेट ट्रेन प्रोजेक्टची नीव ठेवण्यात येईल. दोघेही प्रसिद्ध सिदी सय्यद मशीदीतही जातील.
 
असा आहे पूर्ण कार्यक्रम
3.30 PM - शिंजो आबे सपत्नीक अहमदाबाद विमानतळावर पोहचतील.
 
3.45 PM - पीएम मोदी आबे यांचे स्वागत करतील, दोन्ही नेते विमानतळाहून साबरमती आश्रम पर्यंत रोड शो करतील.
 
4:30 PM - दोन्ही नेते साबरमती आश्रम पोहचतील.
 
5.00 PM - पीएम मोदी, शिंजो आबे हॉटेल हयात येथे पोहचतील.
 
6:00 PM - हॉटेलहून सिदी सय्यद मशीदीसाठी निघतील.
 
6.30 PM - गुजराती ट्रॅडिशनल रेस्टॉरन्ट.
 
7.45 PM - हॉटेलमध्ये डिनर.
 
9.00 PM - हयात हॉटेलसाठी रवाना.