शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020 (11:55 IST)

जेईई मुख्य परीक्षा आता प्रादेशिक भाषांमध्ये; शिक्षणमंत्र्यांची घोषणा

इंजिनिअरिंगच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांकाच्या प्रवेशांसाठी होणारी जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम (जेईई मेन) अन्य प्रादेशिक भाषांमध्ये होणार अशी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी टि्वट करून यासंदर्भातील माहिती दिली आहे.