जम्मू-काश्मीर सरकारची भ्रष्टाचाराविरोधात मोठी कारवाई, 8 अधिकारी बडतर्फ

श्रीनगर| Last Modified गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (23:52 IST)
जम्मू-काश्मीर सरकारच्या आठ 'कलंकित' अधिकाऱ्यांना गुरुवारी बडतर्फ करण्यात आले. प्रशासनाच्या भ्रष्टाचाराविरोधातील शून्य सहनशीलता धोरणांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. भ्रष्टाचार आणि वाईट वर्तनाच्या आरोपाखाली आठही अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. जम्मू काश्मीर नागरी सेवा नियमावलीच्या कलम 226 (2) अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे.

यां आठ लोकांवर झाली कारवाई

जम्मू-काश्मीर सरकारने रविंदर कुमार भट, मोहम्मद कासिम वानी, नूर आलम, मोहम्मद मुजीब-उर-रहमान, डॉ. फयाज अहमद, गुलाम मोही-उद-दीन, राकेश कुमार, परशोत्तम कुमार यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. यापूर्वी 16 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान समर्थक सय्यद अली शाह गिलानी यांचा नातू आणि डोडा येथील एका शिक्षकाला जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना पाठिंबा दिल्याच्या आरोपावरून सरकारी सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते.

घटनेच्या कलम 311 (2) नुसार प्रदान केलेल्या अधिकारांतर्गत वस्तुस्थिती आणि परिस्थिती तपासल्यानंतर उपराज्यपालांनी त्यांना बडतर्फ केले. घटनेच्या या तरतुदीनुसार बडतर्फ केलेले कर्मचारी त्यांच्या बडतर्फीला केवळ जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात.


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

लडाखच्या तुर्तुकमध्ये भीषण अपघात; रस्ता अपघातात भारतीय ...

लडाखच्या तुर्तुकमध्ये भीषण अपघात; रस्ता अपघातात भारतीय लष्कराचे 7 जवान शहीद
लडाखच्या तुर्तुक सेक्टरमध्ये झालेल्या वाहन अपघातात आतापर्यंत 7 भारतीय लष्कराच्या जवानांना ...

आर्यन खानला आधी जेल आता क्लीन चिट?

आर्यन खानला आधी जेल आता क्लीन चिट?
मुंबई क्रूझ पार्टी प्रकरणात आर्यन खानला क्लीन चिट मिळाली आहे. नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने ...

Bharat Drone Mahotsav:पीएम मोदींनी केले ड्रोन महोत्सवाचे ...

Bharat Drone Mahotsav:पीएम मोदींनी केले ड्रोन महोत्सवाचे उद्घाटन, म्हणाले- देशाचे संरक्षण मजबूत होईल
भारत ड्रोन महोत्सव: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर ...

तरुणाला 8 वर्षांपासून झाडाला ठेवलं बांधून, संपूर्ण प्रकरण ...

तरुणाला 8 वर्षांपासून झाडाला ठेवलं बांधून, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या
आजच्या धकाधकीच्या आणि धावणाऱ्या जीवनात कोणालाही कोणासाठी वेळ नाही. तिथे एका व्यक्तीने ...

मीठ असल्याचं सांगत आणलेलं 500 कोटींचं कोकेन मुंद्रा पोर्टवर ...

मीठ असल्याचं सांगत आणलेलं 500 कोटींचं कोकेन मुंद्रा पोर्टवर जप्त
मीठ असल्याचं सांगत इराणमधून गुजरातच्या मुंद्रा बंदरावर आणलेलं 500 कोटींचं कोकेन ड्रग्ज ...