Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लालू प्रसाद यांच्यासह ८ मोठ्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात

Updated: सोमवार, 27 नोव्हेंबर 2017 (16:53 IST)

लालू प्रसाद यादव आणि जीतनराम मांझी यांना 'झेड प्लस' श्रेणीची सुरक्षा होती. आता दोघांना झेड सुरक्षा देण्यात आली आहे. याशिवाय राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एनएसजी) कमांडो देखील लालूंच्या सुरक्षा रक्षकांमधून कमी करण्यात आले आहेत.  केंद्रीय गृह मंत्रालयाने याशिवाय गुजरातचे राज्यमत्री हरिभाई चौधरी, सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश टी एस ठाकूर, जामा मशिदीचे शाही इमाम बुखारी, दिल्लीचे माजी लेफ्टनंट गव्हर्नर नजीब जंग आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त नसीम जैदी यांची सुरक्षा कमी केली आहे. जुलै महिन्यात लालू प्रसाद यादव आणि त्यांची पत्नी राबडीदेवी यांना पटना विमानतळावर मिळणारी विशेष सुविधा देखील केंद्र सरकारने बंद केली होती.

 

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments