Live Updates : सिंघु बॉर्डरवर आंदोलक आणि स्थानिकांमध्ये संघर्ष, पोलीस अधिकाऱ्यावर तलवारीने हल्ला
गाजीपुर बॉर्डरवर सुरु असलेल्या हाय वाल्टेज ड्रामानंतर पुन्हा पोलिस परतली, राकेश टिकैतच्या समर्थनमध्ये वाढत आहे शेतकर्यांची संख्या, आंदोलनाशी निगडित माहिती-
-सिंघू बॉर्डरवर पोलिसांनी लाठीचार्ज केला
-परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रु गॅस सोडण्यात आली
-सिंघू बॉर्डरवर सामान्य जनता आणि शेतकर्यांमध्ये संघर्ष, दगडफेक
-लोकांनी शेतकर्यांचे टैंट तोडले.
02:51 PM, 29th Jan
02:32 PM, 29th Jan
-तिरंगे का अपमान नहीं सहेगा हिंदुस्थानच्या घोषणा
- स्थानिकांनी महामार्ग रिकामा करण्याची मागणी केली
-सुरक्षा जवानांनी लाठीमार करत अश्रुधूरांच्या नळकांड्या फोडल्या
02:09 PM, 29th Jan
-दगडफेक अजूनही सुरुच
-सिंघू बॉर्डरवर झालेल्या संघर्षात अनेक लोक जखमी
-एक पोलिसकर्मी जखमी होण्याची बातमी