शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 6 नोव्हेंबर 2017 (16:51 IST)

साल 2018 मध्ये तब्बल 16 लाँग विकेण्ड

साल 2017 प्रमाणेच 2018 मध्येही सुट्ट्या एन्जॉय करता येणार आहेत. 2018 मध्ये तब्बल 16 लाँग विकेण्ड  मिळणार आहेत. या लाँग त्यामुळे विकेण्डचा  फायदा होणार आहे.

अशा मिळतील सुट्ट्या

- जानेवारीतील लाँग विकेण्ड
20 जानेवारी- शनिवार, 21  जानेवारी- रविवारी, 22 जानेवारी- वसंत पंचमी.

- जानेवारी महिन्यातील दुसरा लाँग विकेण्ड
26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, 27 जानेवारी शनिवार, 28 जानेवारी रविवार.

- फेब्रुवारी महिन्यातील विकेण्ड
10 फेब्रुवारी- शनिवार,11 फेब्रुवारी- रविवार,12 फेब्रुवारी - महाशिवरात्री.

- मार्च महिन्यातील लाँग विकेण्ड
1 मार्च- होळी, 2 मार्च- धुळीवंदन,3 मार्च- शनिवार,4 मार्च -रविवार.

-  मार्चमधील दुसरा लाँग विकेण्ड
29 मार्च- महावीर जयंती, 30 मार्च- गुडफ्रायडे, 31 मार्च- शनिवारी,1 एप्रिल- रविवार. 

- एप्रिल महिन्यातील विकेण्ड
27 एप्रिल- शुक्रवार (ऑफिसमधून सुट्टी घेऊ शकता.), 28 एप्रिल- शनिवार, 29 एप्रिल- रविवार, 30 एप्रिल- बुद्ध पौर्णिमा,1 मे कामगार दिन. 

- जून महिन्यातील लाँग विकेण्ड
15 जून- ईद,16 जून- शनिवार,17 जून- रविवार.

- ऑगस्टमधील लाँग विकेण्ड
22 ऑगस्ट-बकरीद, 23 ऑगस्ट- तुम्ही सुट्टी घेऊ शकता, 24 ऑगस्ट- ओनम, 25 ऑगस्ट- शनिवार, 26 ऑगस्ट- रक्षाबंधन.

- सप्टेंबर महिन्यातील लाँग विकेण्ड
1 सप्टेंबर - शनिवार,2 सप्टेंबर - रविवार,3 सप्टेंबर-  जन्माष्टमी. 

- सप्टेंबरमधील दुसरा लाँग विकेण्ड
13 सप्टेंबर- गणेश चतुर्थी,14 सप्टेंबर- एक दिवस सुट्टी घेता येईल.,15 सप्टेंबर - शनिवार,16 सप्टेंबर-  रविवार.

- सप्टेंबर, ऑक्टोबरमधील विकेण्ड
29 सप्टेंबर- शनिवार, 30 सप्टेंबर- रविवार, 1 ऑक्टोबर- सोमवारी. (लाँग विकेण्डसाठी सुट्टी घेता येईल), 2 ऑक्टोबर- गांधी जयंती. 

-ऑक्टोबरमधील दुसरा लाँग विकेण्ड
18 ऑक्टोबर- राम नवमी,19 ऑक्टोबर-  दसरा, 20 ऑक्टोबर शनिवार, 21 ऑक्टोबर रविवार.

- नोव्हेंबरमधील लाँग विकेण्ड
3 नोव्हेबर- शनिवार,4 नोव्हेबर- रविवार,5 नोव्हेंबर- सोमवार (धन्नत्रोयदशी),6  नोव्हेंबर- मंगळावर,7 नोव्हेंबर- लक्ष्मीपूजन,8 नोव्हेंबर- गोवर्धन पूजा,9 नोव्हेंबर- भाऊबीज,10 नोव्हेंबर- शनिवार,11 नोव्हेंबर- रविवार.

- डिसेंबरमधील लाँग विकेण्ड
22 डिसेंबर -शनिवार, 23 डिसेंबर- रविवार, 24 डिसेंबर -सोमवार (लाँग विकेण्डसाठी सुट्टी घेता येईल), 25 डिसेंबर- नाताळ.